जगणे मरणे ईथेच सारे...!.,
जगणे मरणे ईथेच सारे!, ======================= जगणे मरणे ईथेच सारे......!, सुट्टी चक्राच्या सानिध्यात....., पाप, पुण्य, ईथेच सारे...., कर्माचे फळ ईथेच सारे. सर्ग की नरक......., आपण आणि आपले मण, की मुक्ती धाम कळुन चुकते, ईथेच सारे.........,!. जैसी करणी वैसी भरणी, कुछ करणे से पहले, खुद के दिल, और ईश्वर से डर, ना मी हिंदु, ना मै सीख, ना ईसाई, ते तर तुमच्या मणाची धरणी, माणव म्हणुन. काम करा, माणव सेवा सर्वात मोठी, म्हणुन नुसते पुतळे उभारुन..., धर्माचे ठेकेदार कुच कामी. यहा सब फेरा आच्छे करमो का...., बाकि तो आम है...... ना गुटली ना दाम है.... . म्हणुन च ईथेच जगणे ईथेच मरणे, पाप पुण्याचे देने घेणे.... ईथेच सारे, ईथेच सारे. =======
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
