तुच करता करवीता
तुच करता करवीता ======================= तुच करता करवीता, खोटया च्या पाठीमागे तु ऊभा, असी तुझी बदनामी का देवा. सर्वाना देवाचे दुसरे रुप , आई देवूनही..., तुच स्वता आईविन भिकारी का देवा. तुच करता करविता, मग खोटयांचा बोलबाला, या जगात का देवा. सारे तुझेच रुप, मग नीरवीकार, निरगुन रूपातही, वाईट रुप का देवा. तुच करता करवीता, तना, मणा, धयानातही तुच, असतांना, आसी माणसाची दृरबुध्दी का देवा, माणसाची आली दुरबुध्दी का देवा. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
