प्रसिद्धी
प्रसिद्धी ========================= जो आज समाज प्रबोधन पर कार्य करतो, त्याला आशा नको असते , खोट्या, नाट्या ,प्रसिद्धी ची, तो आतुन बाहेरुन सर्व कस प्रसिध्दच आसतो, जळणाऱ्याला जाळुन राख करणे या साठीच, तर तो, ईतरापेक्षा जास्त प्रसिद्धी च्या झोतात आसतो. काजव्याला काय भिती अंधाराची तो, स्वताच आतुन, स्वयम प्रकासीत आसतो. जळणारे रडणारे आयुष्य भर, त्याला किडा समजुन, कधी जुरगाळन्याचा प्रयत्न करुनही , तेजोमय झालेल्या आपल्या हाकडे आच्छर्याने पाहतात. तेंव्हा त्यांना कळते की...... तो काजवा नसुन...., आंधारात प्रकाशाची वाट दाखवणारा, स्वयप्रकासीत, ज्ञान आणि प्रकाशाचा भंडार आहे. जाळणाऱ्यांची धगधग व तडफ वाढुन, विकोपाला जाऊन , शोध घेण्यासाठी त्या स्वयमप्रकासीत प्रकाशाचा तडफेत आधीकच वाढ. पण काय फायदा आता सकाळ असली तरी, परत एक रात्र यावी या इच्छा पुर्तीसाठी, त्यांना परत कधी किती रात्री..... आंधारमय जीवनातच चाचपड....., काजव्याचा प्रकाश मिळेपर्यंत....., काळया कुट अंधारातच त्यांना चालायचे आहे. =============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
