ऊध्वस्त
ऊध्वस्त ===================== जगाच्या बाजारात कधी द्रौपदी, तर कधी सीता होऊन..............., विणाकारणच कधी माझी साडी, भरसभेत ओढली गेली, तर कधी आग्नीपरीक्षेचे दिव्य, पार करुण आयुष्य जगावे लागले. एक वेळ तर मरण बरे वाटले, पण!, "बाळा तुझ्या साठी हे, ऊध्वस्त आयुष्य जगावे लागले. मला माहीत आहे, आज ना उद्या, तु तुझ्या आईवर झालेल्या अत्याचाराला, नक्कीच वाचा फोडसील, एक आभीमन्यु याच प्रयत्नात.............., मारल्या गेला माझा. तरी आज ऊध्वस्त झालेले जीवन, सावरुन मी जगते..............................., या कलीयुगात......!. ऊध्वस्त जीवन झालेल्या, आईचा बदला, तु भर चौकात कधी घेते.........., तु भर चौकात कधी घेते. ====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
