गुरु
गुरु ======================= आज ईथे भौतीक सुखाच्या मागे, सारे जगच लागले, तरी पण आमचे आवडते, गुरुजी आजही फक्त, ज्ञानार्जंनाचे काम करुनच, लाखो शीष्या़ंच्या चलनेचा तरा बनले. परीस्थिती ला पाहुन स्वप्नांच्या, बाजारात विकणारे, ईथे खुप सारे, तरी पण ... ध्येय प्रतिष्ठेची पत राखत, आमचे सर, आजही आहेत ज्ञान आणी ज्ञान वाटत. अथा़ंग सागराला कुठे तरी, किनारा आहे....., पण आमच्या गुरुजींच्या पुण्याक्रमाला, नाही कुठलीही मर्यादा. आस्या साऱ्या महान थोर गुरु मास्तंरांना करा सारेच मिळुन प्रयत्न, आज शिक्षक दीनी त्यांची कथा वाचवन्याला. असेच थोर पुन्य घडो सर तुमच्या हातांना, तुमच्या हातांना...., ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
