आक्रोष
आक्रोष ======================= आक्रोष ईथचा कधीच संपेना, भांड्याच्या आदळ आपटी पेक्षा, आक्रोष कोंडलेल्या मणाचा, आवाज आज ऱ्हदयातच........., दडुन...... अहोरात्र तडफतो, काही दुर्मिळ पंगत, संगत करन्या, ईथे वेळच कुणाला मिळेना. नुसत्या भेदरलेल्या नजरा, जिकडे तिकडे नुसती अराजकता, ईथे कुणी नाही कोणाचे, फक्त व्यसनाधीन नजरा, शोध घेत आहेत फक्त मादकतेचा, सुनसान सत्यावर.. फक्त शोध लांडग्यांचा. ईथे फक्त नाती दिखाव्याला, चान्स मिळाला की शरीर , स्त्रिचे ओरबाडन्याला...., काही हाथ तीची साडी ओढन्याला, तर काही हात तोंड दाबून, आक्रोष करणाऱ्या मणाला दाबण्याला. त्याही नंतर आक्रोष कुठे थांबतो, पोलीस केस ते, न्यायालया पर्यंत भडीमार होतो, प्रश्नांचा.....!. टाहो फोडुन ओरडले तरी, मथकतेने तुर, नशेबाज, ....... आक्रोष....... त्यांना कुठे यतो त्यांना यैकु.., महाभारत घडून मुडदे पडे पर्यत,., महाभारत घडून मुडदेक्षपडे पर्यंत. ====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
