सोबती
मन कोमल आहे ,मनात आवड आहे ,तसाच काहीतरी जीवन आहे आणि जीवनात तू आहे .दीपक म्हणजे फक्त प्रकाश नाही, एक ओळ आहे ,जी शब्दात कशी का मांडावे कळत नाही . शब्दाला विराम लागतो परंतु तुझ्यासाठी कुठला विराम आणावे आणि आणावे तर कुठं कसं लावावे समजत नाहीं । व्यक्त विचार होऊ शकतो परंतु भावना हरद्याच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी जपूनच बसते। वाटते ना कोणीतरी असावं समजणारा, धावणारा, पाठीशी पाटी करून उभा राहणारा । वाटतं ना कोणीतरी असावं सांगणारा, थोडासा रागवणारा, थोडा रडणारा , हसणारा आणि हसवणारा। नशिबाचा नशीबवान आहे मी कारण जीवनात कृष्ण म्हणून सोबती आहेस तू तुझा जन्म म्हणजे प्रकाश आहे रे, वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. तुझा मित्र : निशांत सोनवाने
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
