मोर्या
मोर्या ============ तुझ्या आगमनाने देवा, सर्व संकटाचा नाश होऊ दे, सर्व भक्तांना सुख, समृद्धी, होऊन.....!, तुझे मंगलमय रुप पाहान्या, तरसलेले मण तुझ्या दर्शननाने, बाप्पा तृप्त होऊ दे. सर्व च्या जीवनातील निगेटीव्ह पणा, रसातळाला जाऊन, पाॅझीटीव्हीचा ऊचांक त्यांना , तुझ्या कृपेने गाठी दे. हे बाप्पा तुझ्या मंगल मृतीची स्थापना, व्यवस्थित करण्यास आम्हा भक्तांना, तुझ्या कृपेने बळ लाभु दे. तुझ्या येण्यास काही आमच्या मुळे, अडथळा आला देवा तर, श्रद्धावान भक्तांना क्षमा आसु दे, तुझी स्थापना आम्हा सर्व भक्ता तर्फे, नीट होऊ दे . अखेर करता धरता करवीता तुच देवा, तुझ्या दर्शनाची लागली आस देवा, लागली आस देवा. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
