मार्ग
मार्ग ====================== निवड मार्गाची चुकली की, मार्गस्थ माणसला भीती, वाघा पेक्षा जास्त कुत्र्याची, मसा पेक्षा लालच त्यांना हड्डीची. गरीब प्राण्यापासुन ते, मणसाला चावा........., घेणाऱ्या कृतऱ्या जातीचे, उच्चाटन करा या हराम खोर लोकांचे. आपल्या कामला धार बणुन, गरीबाला कापणाऱ्या या लोकांचे, रावणा पेक्षा यांचे दहण करा दावणीला बांधून दसऱ्या सणाला. सरकारची कमाई व लुटीचा पैसा, खाऊन जमलेल्या....., बोक्यांना जरब दाखवुन माज ऊतरवा, मार्ग त दगड, धोंडे टाकणाऱ्या या, आडमार्गाने पैसा कमवाणाऱ्या या दलाल खोरांना, आडमार्गाने पैसा कमवाणाऱ्या या दलाला खोरांना. ========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
