मी मराठी
कोडमडलिय रे मराठी या भाषेच्या युगात हिंदी , गुजराती.... अणि खूप साऱ्या आहेत की भाषा पण मातृभाषा फक्त मराठीच मान , शान , अभिमान जे काही आहे ते फक्त मराठीचं ! संवर्धन , जतन , पठन जे काही करायचं ते फक्त मराठीचं ! बोलायचं , वागयच , स्मरायच जे काही आहे ते फक्त मराठीचं ! आम्ही समजल का महाराष्ट्रात फक्त आणि फक्तं मराठीचं ! . . . मराठीतच बोला.... जय महाराष्ट्र 🚩
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
