झाडे सर
झाडे सर म्हणजे स्माईली किंग आहे, सरांच्या क्लासला हसणे मात्र फिक्स आहे.......... शिक्षक हे कडकच नसते , तर झाडे सर मात्र हसतच असते....... शिकवितांना दुसरे टॉपिक कधी चालू होतील काय माहिती नसते , पण पुन्हा तेच टॉपिक वर येऊन शिकणे यातच खूप मजा असते.............. झाडे सर नेहमी हसत असतात, झाडे सरांना स्माईली किंग म्हणतात....... झाडे सर G-S 2 चा क्लास कमी घेत असतात, पण Math reasoning खूप मस्त शिकवतात......... ✍️ निकिता रा श्रीरामे.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
