घात
घात ==================== घात करन्या आगोदरच करा, आघात!, घाताची शक्यता कमी करा जीवनात, दुष्मनाला स्थान नकोच आश्रमात. बिन बुडाच्या गाडग्याला दनका हाना, मार्गक्रमण करण्याच्या आत......, जागाच नको करन्या त्याला कुणाचा, घात.........!. आसी लावा त्याची वहिवाट, कि पुनरावृत्ती नको परत जीवनात, झडप घालण्य आधीच करा त्याचा, आत्मा शांत. सहनशीलता ठीक आहे, पण........, वारमवार आघात करनाऱ्याचा, घातही तेवढाच आनीवार्य. साम ,दाम ,दंड, भेद ,वापरुन, करा त्यांचा समुळ नायनाट, करा त्यांचा समुळ नायनाट. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
