वेड
आयुष्यच्या जगण्यातल एक कारण म्हणजे वेड... बेधुंद समुद्राच्या शांत तटावरील प्रेमाची ओहोटी म्हणजे वेड... जिवंतपणीच मरण म्हणजे वेड.... झाडाचं तुटलेल पान म्हणजे वेड.... सगळं संपूनही परत बहरंण म्हणजे वेड..... विझूनही आयुष्याचा दिवा जळत राहणं म्हणजे वेड.... आवडत्या व्यक्तीवर मरेपर्यंत प्रेम कर राहणं म्हणजे वेड.... न मरनानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडणं म्हणजे सुद्धा वेड...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
