संसकार
संसकार ========================= नाही कधी कंटाळा कष्टकरी जीवनाचा, अनमोल वाटा आईबाबा चा............., संस्कार रुपी धनाचा, कोट्यावधी रुपयही देऊन भेटेना, हा अनमोल आसा संस्कार रुपी साठा. समुद्र मंथनातुनही रत्न, माणीक्य, बरोबर, निघाले हालाहल विष.....!, पण आईबाबा च्या संस्कारात, नाही कुठलीच खोट!. त्याचे मुल्य अमुल्य.......!, शब्दाच्या पलीकडचे....., कसे होईल कॅच शज्ञब्दात, काम ते कल्पनाशक्तीच्या पलीकचे. देवही धर्मासाठी शापित...., पण आईबाबा च्या संस्काराला उपमा नाही, ब्रम्हांडचा रचनेचा शोध कधी काळी होईल साध्य, पण आईबाबा च्या अथांग मायेचा, व संसकाररुपि धनाचा बोध व शोध, सदा अथांगच ......... , मुल्याचा पलीकडचा. क्षितीज पेक्षा खुप, खुप........ दुरचा!, क्षितीजापेक्षा खु, खुप... दुरचा. ======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
