एक वादळ
एक वादळ आयुष्यात, येऊन बरेच काही.........,, आधार न घेताच......, आयुष्य कसे जगावे, काही मिनीटातच, शीकवुन गेले. वादळाच्या जोमाने, उडालेल्या, घराचे, पत्रे, वीटा, माती, परत जमा करायला, शीकवुन गेले...., एक वादळ आयुष्यात, येऊन काही मीनीटातच, बरेच काही शीकवुन गेले. या जगात जगण्याची रीत , वादळाच्या एका, तडाख्याने! वादळ, शीकवुन गेले. मातीमोल झालेले, आयुष्य !,, आचनकच येऊन, धक्का देऊन, उधवस्त आयुष्य, परत कसे सावरायचे, एक वादळ शीकवुन गेले, एक वादळ शीकवुन गेले. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
