बस प्रवास
लाखोच्या गर्दीत सुद्धा मी तिला ओळखतो....... तिला बघून आतून मात्र खूप खुश होतो....... ती जर आली नाही तर मन मात्र उदास होते....... ती दिसल्यावर डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येते....... ✍️ निकिता रा श्रीरामे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
