गुंतलेले स्वर
गुंतलेल्या स्वरात या मधु आणि कोकीळेच्या ती मजा उरली नाही स्वर तर आहेत छान पण त्यांचं काही जुळले नाही याच स्वरांची ओळख तुझ्या आणि माझ्यात आहे रंगलेले स्वप्नातले जग गर्द अशा काळोखात आहे... जुळवताना जुळतील स्वर ही समर्पण फक्त पुर्ण हवं होकार आला तुझा म्हणून तर अस्तित्वात अवतरल हे स्वप्न नवं तुझ्या आठवणींचा संग्रह आहे हे गीत शेवटपर्यंत बनुन राहशील ना माझी तु प्रियतम मित...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
