गांडूळ
गांडूळ ======================= गांडूळ गांडूळ म्हणुन हीन भावना टाळा, आपले शत्रु व मित्र खरे कोण आता ओळखा, निसर्गरुपी शेती करुन , रासायनिक महागडे खत आता सोडा. फक्त गांडूळ ला चारा बणुन, गळाला लाऊन मासे पकडन्यापेक्षा, त्यांचा उपयोग गांडूळ खत प्रकल्प राबवून, शेती सठी करा. माहागडे बीयाने, महागडे खत, शेतीत टाकून कर्ज बाजारी होऊन, फासी घेण्यापेक्षा, आता तुम्ही गांडूळ खत वाफरा. ओळखा निसर्ग रुपी देवाला, साप, व गांडूळाला मित्र बणुन, उंदीर, घुसीचा नाश करुन, गांडूळ खताने तुमचे शेती उत्पन्न वाढवा. कंपोस्ट, गांडूळ, बी,बीयाने घरीच बणवुन, शेतीची व तुमची पत वाढवा, रासायनिक खतांचा भस्माशुर थांबवुन, तुम्ही निसर्ग शेतीकडे वळा. मातीच्या ओलाव्यात मिळणाऱ्या गांडूळाची, जोपासना करुन, शेतीला वाचवा, शेतीला वाचवा. ============== =====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
