आविशकार
आविशकार ===================== नवीनच आविशकार, मोबाईल चा, आजकाल आती वापर ....., एक भाग झाला जीवनाचा. लहान ते मोठे रडु लागले, मोबाईलमुळे जग सारे हळुहळू सरु लागले. जो तो आहे आपल्याच नादात, गाडी चालवतांन वाकडीमान करुन, मोबाईला पकडण्याची कैची, नवीनच कर्तब....., ना दुसऱ्याच्या जीवाची पर्वा, न आपली........., जो तो आक्सीडंट हल्ली दनादन, करु लागला, मोबाईल च्या नादात मरु लागला. मित्र हो मोबाईल हा चांगलाच आहे, पण वापर सांभाळुन करा, मोबाईल आपल्या साठी आहे, आपन मोबाईल साठी नाही. धारदार चाकुची उपमा ईथे, वापर भाजीपाला, फळ कापण्यासाठी, की समोरच्याच्या पोटात खुपसन्यासाठी. नवीन व जुनी पिढी खूप हुशार, वापरा करा मोबाईल लचा, चांगल्या कामा, आविशकार आहे हा खुप चांगला, आविशकार आहे हा खुप चांगला. ===========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
