कडबा आणि कुटार
कडबा आणि कुटार =========================== वर्ष भर मेहनत करुनही, पोटभर भाकर मिळत नाही, ऐका कृषी प्रधान देशाची, ऐका एक करुण काहानी, आपल्या भारत देशाची. शेतकरी राजा कुठेही तुझी हेच कहानी, ईथे मिळकत आहे....., खऱ्या काबाडकष्टाची फक्त!, किंमत कडबा आणी कुटाराची. माझ्या शेतकी राजाकडे आजही, नाही थाली जेवणाची, पण ईथे सेलेब्रिटी खातो!, तटात सोनाच्या फीज्जा,ब्ररगर, न मोजता येणाऱ्या कितीतरी लाखाचा. ईथे शेतकरी तरसतो फक्त , कडबा आणि कुटाराला, तीकडे सेलिब्रेटी हरामाच्या कमाईची, रास लावतो दहा पिढ्या बसुन खान्याला. ===============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
