आयुष्य जगायच तरी कस.......🤗
आयष्याचे मोजमाप किती करू.... प्रत्येक दिवस भितीने का जगू.......🙂 आयुष्यात किती जरी दुःख आल तरी मागे एकदाही बघू नका...... सुख शोधण्यासाठी पुढे असचं चालत रहा....✨ आयुष्य एवढच का? हा प्रश्न विचारत रहा मनाला पडले तरी किती प्रश्न विचारु तरी कुणाला विश्वास हा ठेवता ही येत नाही कुणावर.....☺ खरं समजायचं तरी कुणाला......✨ या वर्तुलाकार आयुष्यात चेहराच आहे प्रत्येकाचा खोटा..........🙈 घडलेल्या बदलानुसार बदलायच असतं......😊 आयुष्य हे असचं जगायचं असतं.......🤩🤗 Nehu khapare.....😘
·0 views·Dec 10, 2022
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
