तो माळराणाचा कीनारा
तो माळराणाचा किनारा ======================== आज भलताच ओस झाला, तो माळराणाचा किनारा, आज थोडा वेगळा वेगळा. नी:शब्द, नी:शब्द, वाटे तो चाळ , काही काळा आधी चा, त्या माळरानावरती आता, प्लासीस्टीकचा झाला नुसताच पसारा. तु आणी तुझ्या सहेली ची, हुंदड माजा करतांनाची, ती पैजनाची एकत्रीत चाळ आता कुठे. पार बदलुन गेला...... माळरानाचा किनारा आज, सुना सुना....., कुठेतरी आडोशाला बसलेले जोडपे, तेही शांत शांत....., आज सारे स्तब्ध स्तब्ध....., हिरवळ आसुनीही नि:शब्द...., तो माळराण......., तो माळराण. ==============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
