आशुर
आशुर ======================== आशुर...आशुर...आशुर....., माजले, जिकडे तुकडे चोहीकडे, आसुराच्या स्वाधीन आता झाला गल्ली बोळ, दील्लीलाही आसुरांनीच केले काबीज, सगळीकडेच झाला बटया बोळ. आसुरांची नेमकी कोणती जात, तीच तर खरी करामत, कारण...... आसुरांनीच तर, केली खरी घुसखोरी., संपूर्ण मानव जातीत. आज आवश्यक आहे , मारणे हे आशुर..., कारण कृत्रयाल नोटीस काढुन मारणे, काय कायदा आणी फायदा. रक्तपिपासू आसुर मारनेच, आत्ता मानव समाजाचा आहे फायदा, तेव्हांच होईल स्वरक्षण...., कायदा आणी सुव्यवस्थेचे, आणी जेगेल आनंदाने, अभयपणे हा माणव समाज, हा माणव समाज. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
