विचलीत
विचलीत ========================= मणाची विचलीतता नका हाताने, सवय बुद्धीला नको बाहेरख्यालीपणाची, नजरेला आपल्या नजर बंद करुन, जीवन परिवारा सोबत जगा आनंदाने. संगती नको वाईट जणाची, लाज राखा थोडी तरी मणची, बेंधुद जीवन , चंचल मण, आमंत्रण देई वाईट वाटेला. बचत पैशा बरोबर करा शरीरची, तीच संपती तुमच्या ऊतार वयाची, आगोदर बचत नंतर करा, चांगल्या कामाला खुप खपत. जळती आग व तेलाचे आंतर, यांचा समनवय साधुन, साधासुधा अंगीकारा जीवनाचा मंत्र. अथांग सागराला शोधण्याच्या नादात, उगीच कसरत . मोह आवरुण मी पणाचा. वाचलीत मणाच्या शांततेसाठी, थोडेतरी सावरा विचलीत मणाला, थोडतली सावरा विचलीत मणाला. ======================== ===================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
