जर तुला वेळ मिळाला तर.........
जर तुला वेळ मिळाला तर एक रात्र तुझं शहर फिरू हो तुझ्याचं bike ने नेशिल ना मला फिरवायला !? तु बोलल्याप्रमाने बनुन येईन मी तुझी राणी तू बोलल्याप्रमाने ठेवून येईन मी केसांना मोकळं गार वारयाने मग जेव्हा ते गुणंतायला लागतील जुळा पाळण्याचे प्रयत्न तुझे सारे अपूरेचं ठरतिल !! हो माहिती आहे मला सुर्याचं तेज तर कधी लपलचं नाही पण मला चंद्राचं सौंदर्य तुझ्या सोबत बघायचं आहे !! जिथे फक्त काजव्यांचा आवाज असेल अश्या शांत वळणावर तुझ्यासोबत चार पावले मला चालायची आहेत चालतांना तो चंद्र आपला पाठलाग करतो की नाही तेही मला बघायचं आहे !! हो ना रे......... तुझ्या चं आवडत्या ठिकाणी जाऊ चहा ची गोळी घ्यायला नेहमी प्रमाने चहांच्या कपांची अदलाबदल तु करशील ना !? उगाचं चिंता करतोस चार वाईट नजरांची बघु देणा बघतात तर सांग त्यांना..... कि तु फक्त माझा आहेस !? आणि हो प्रत्येक वेळी स्वत:चा कोट मला द्यायचं नाही हनन् तुला घट्ट मिठी मारून मिळेल ना मला उब रात्री शहर स्वर्गाची बरोबरी करतं याचा अंदाज नाही तुला !! हो जाणूनचं पाळणार मी खांद्यावरील ओढणी ती तु ति ओढणी सावरायला कयम ऊभा राहशील ना !? पुढली भेट कधी !? असं विचारतास कामं आड येतात तुझी अररे.... मोठ् मोठ्या गोष्टी बोलण्यापेक्षा छोट्य छोट्या भावना समजून घेऊ चल ना आपण एकदा नात्याची नव्याने सुरूवात करू _तुझीचं मी _Samiksha❤✨
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
