दया घना
दया घना झाकले नभ हे दाटले मेघ हे हे दया घना तू कितींदा बरसतो असा ? आडाचं पल्ल्याड हिरवी आंबराई हे दया घना का बरसतो असा ? गुरे कुरणावर चरत आता झाले चिंबट ओले मृगाला तुला केवढा मान? नको त्या वेळी का बरसतो असा?
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
