जायचं तुलाही अन मलाही 🙂🙂
कशाला तो पैशाचा मोह,कशाला तो गर्व कशाला तो धडा अन कशाला तो अर्थ घडून घडून घडणार काय जन्माला आलेला मेल्या शिवाय राहील काय जायचं तुला ही आहे आणि मलाही आहे मृत्यू करून करणार काय त्यालाही समोर यायचंच आहे हा पैसा आणि संपत्ती कोणी घेऊन जात नसतं बरोबर पण तरीही लोक लाचार यासाठी अगती प्रत्येक घरोघर शेवटी जाताना बरोबर तो एक रुपये चा सिक्का आणि कापूस घेऊन जातो कितीही विद्वान असला तरी मृत्यू समोर मात्र तो हरतोच
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
