महाभारत
महाभारत ====================== एका काळची स्त्री आज सर्व काही विसरली, ज्या वस्त्रहरनापायी महाभारत घडले, ती गोष्ट आता ती विसरली, आजच्या ऊथान वागन्याला ती, आता प्रसिद्धी देऊ लागली. आता महाभारत नाही घडणार, टाहो फोडुन आता कुठे ती ओरडू लागली, पैशापायी ती आता....., स्वता होऊन कमी कपडे घालु लागली. द्रोणाचार्य नसले तरी आज गुरु किती बदलले, पैशासाठी आज सर्व समभाव, खुराडा भरवुन कोबंडयाला कोंडल्यागत, एकाच खोलीत मुलांना शिक्षण देऊ लागले. आता महाभारत कसे घडणार, धर्म, अधर्म च्या लढाईला कोण माणनार, सारेच आधरर्मी आता ईथे..........., युद्ध कोणासोबत लढणार, युद्ध कोणासोबत लढणार. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
