खेळ
खेळ ======================= खेळ ईथे परत जुगाराचा कशापाई, जुगारानेचे तर......., ईथे घडले महाभारत, परत तोच तो धिंगाणा का. नव पिढीला बीघडवन्यास, ईथे बावन पान पत्त्याचे , काय कमी आहेत का...., !. नाश झाला जुन्या वाईट प्रवृत्तीचा, विसर पडला सरीपाठाचा...., मग परत बाजर कशाला भरवता, शेयर मार्केटचा. नंबर दोनला प्राधान्याने इथे, शेयर मार्केट ते मटका, त्यावर देशीचा कहर..... काय कमी आहे का. आपणच बीघडवतो नव पिढीला, संसदेत टाळी ऐवजी वाजुन बेंच, आणी अपेक्षा करतो विदयार्थ्यां कडुन, वाजवान्या टाळी............., वाजवन्या टाळी. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
