संवाद
काय कामाचे बारा मजल्याचे घर ज्यात संवादच नाही ... एवढ्या घरात दोनच व्यक्ती व्यस्त काय कामाचे असे घर मस्त ज्यात संवादच नाही बाकी सर्व व्यस्त... संवाद हा जीवनाचा अनमोल खजिना आहे संवादाने सर्व गोष्टी साध्य आहे.. संवादाविनाच तर प्रेत घरात व्यर्थ आहे.. संवाद संपला की मनुष्य संपला जमजायच.. काय कामाचे ते व्यक्ती संवादाविना घर... बरे आपले एका खोलीचे घर.. ज्यात संवाद कधी संपतच नाही आनंद नेहमी दरवळत राही.. संवादावीना घर घर नाही ....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
