चर्चा
शेतकरी फासी घेऊन हर साल मरतात, त्याचे कोणाला काय?.....!, ईथे चोचले नंबर दोन चे चालतात, शेतकरी ईमानदार...., म्हणुन त्याचा प्रश्न कायम स्ववरुपी., बाकीच्या चे लाड ईथे पुरविले जातात. चर्चा फक्त नंबर दोन लोकांची, कुणाची कुणी सुपर घेतली..., कुणाला कोणी धमकी दिली, सर्व माध्यमावर परत फिरवुन, आस्या चिल्लर लोकांची, बार बार दाखवली जाते. खरा अन्नदाता ईथे ऊपासी फासीवर लटकला जातो, आणी खोटारडे ईथे ऐशोआरामात खातात. खरी चर्चा कधी होईल, काबाकष्टकऱ्याची दखल, सर्व माध्यमातून दाखवली जाईल, सर्व माध्यमातून दाखवली जाईल. =======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
