वण छायेतील गाव
वण छायेतील गाव ===================== माहुरगडावरुन ऊतरुण दक्षिणेस , दिसते वण छायेतील सुंदर माझे गाव, आई बाबाची माझ्या कर्म भुमी, माझे वनछायतील सुंदर गाव. रेणु मातेच्या तांदुळा स्वरुप मुखावरुन, पडले माझ्या गावाचे...., तांदळा हे नाव, दत्त प्रभुच्या पायथ्याशी....., वण छायेतील सुंदर माझे गाव. भीम टेकडी, नगारा गोटा....., आनुसया, सयामाय...., तर पच्छीमेस आवलीया चा, ईतीहासीक वारसा, घेऊन......, वण छायेतील तांदळा हे सुंदर माझे गाव. शेती व शेतीसाठी निगडीत, व्यावसायात गुंतलेला विविध समाज, काबाडकष्ट करुन..... आनंदाने नांदनारा अनेक जाती धर्माचा हा समाज. वाईट नजरे पासुन सदा वाचुन राहो, वन छायेतील तांदळा गावचा, सामाजीक ईतीहास...., सामाजीक ईतीहास. =======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
