नीवडनुक
नीवडनुक ======================= नीवडनुक आली की लागतात, सर्वाच कामी मग ते आसोत, कामी की बीनकामी. लाल दीवा, हिरवा कंदील जागोजागी, पोस्टरवर निशाणी म्हणुन ऑडव्हरटाईज, फक्त त्यांची आणी त्यांचीच. मग ती फेक आसो की कामाची, नेता कसा आहे ते काय कामी, दाम कसा देतो एका मताला, कीती पैसै रोकड देतो, जागो जागी चर्चा हीच सारी. निवडुन आले शंभर पोते, गुलाला व 500 काॅटर देऊन पंचवार्षिक राबवन्यास मोकळे झाले. खरा मतदाता इथे हवालदील, बाकी सारे बकासुर, खरा धुरंदर राजकारणी, मालीश करुन मारतो सर्वांची. संपती आपल्याच देशाची सारीच हाडपतो, संपती आपल्याच देशाची सारीच हाडपतो. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
