टाॅयटाॅनीक
टाॅयटाॅनीक ============================ टाॅयटाॅनीक एक सत्य आहे, जगण्याचे......, डंक मारणारा वींचुही , चुपचाप पोखरल्या जातो, आपल्यासाठी. मग भेद भाव का होतो ईतरासाठी, मी म्हणेल ते सत्य का? ईथे पुरावे देती सत्याचे. जातीपाती विणा ही सुष्टी, मानवाने बदलले नियम, ते सर्वा ना कसे लागु होतील. जातीपातीच्या बंधनात अटकलेले, ते बाहेर कसे पडतील, जातपात मांडणारा कोण तो, त्याचा आधी शोध. मग सुष्टी नियमाच्या विरोधी काम करा, मग सुष्टी नियमाच्या विरोधी काम करा. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
