प्रतीष्ठा
प्रतीष्ठा ==================== प्रतिष्ठेचे महत्व घे जाणुन मानवा, तन, मण, धन, स्वा:सावर ठेव नियत्रंण, आपले साफ ठेव आचरण.., नुसता साधुन स्वार्थ, पाळु नको कोणताही मणात भ्रम. निस्वार्थ प्रेमळ मणाने, मिळते मण आनंद, सोन्याच्या मागे लागन्या पेक्षा, स्वतःला तु परीस करुन तु बघ. ईतका पळवु नको, वैभवाच्या मागे......., तु भोळ्या भाबड्या मणास, नुसताच भ्रमीत खेळ तो फसवा..., रोडवरील दीसता मृगजळाचा, भास आहे तो फसव्या जलाचा. हाक दे कोणाच्या तरी आर्त किंकाळी ला, प्रतीष्ठा लाभेल तुला.... व, तुझ्या शतपिढीला, तुझ्या शतपिढीला. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
