वेळ आणि माणूस
माणूस वाईट नसतो त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्याची ओळख होते. प्रत्येक जण हा आपल्या दृष्टीने बरोबर असतो चूक आणि बरोबर तर ह्या केवळ मोजमापाची साधन आहेत की जी माणसाला लेबल लावून जातात आणि बघणाऱ्यांचा दृष्टीकोन बदलून जातात. शेवटी आपला आयुष्य हे संकल्पना मांडण्यात आणि ते सिद्ध करण्यातच जात हे नक्की. चंद्राच्या बदलण्याच्या वृत्तीला एवढा निरखून आणि आनंदाने पाहणारे आपण माणसाच्या बद्दलण्याच्या वृत्तीला असा फार मनावर घेतो कदाचित तो कर्ता करवीता आहे म्हणून शेवटी माणसाचा जीवन हे कठपुतली आहे. तो हलवत असतो दोऱ्या आणि आपण दोष माणसाला देत राहतो. ©DMAYURI
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
