बेभान प्रेम हे
प्रेमात सगळे अवघड प्रेमात सगळे सोपे आहे प्रेमात सगळे दुःखी प्रेमात सगळे खुश का हे? प्रेमाचा मंद असा झूळझुला वाहे बेभान प्रेम हे होई , बेभान प्रेम हे प्रेम म्हणजे कृष्णाची बासुरी प्रेम म्हणजे राधेची आस ही प्रेम अर्जुनाचा रथ ही प्रेम शहाणपणातही वेडं करी प्रेमात कधी आनंद होई कधी त्यावर पाणी वाही प्रेम म्हणजे सहामाही थोडीशी अवघड तरी द्यावी लागणार परीक्षा ही
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
