प्रवास
प्रवास ==================== झाली दसऱ्या नंतर दिवाळीची सुट्टी, परत प्रवास कधी न संपणारा...., जीवनाच्या राहाट गडग्यात आटकलेल्या, प्रवास जनसमांन्याचा परत, ईथला सुरु झाला. दीन दीन दिवाळी आटोपुन, बच्चे कंपनी मामाच्या गावावरुन परतीच्या प्रवासा कडे, वळु लागली. दिवाळीची भाऊबीज करुन, आईबहींन माहेर वरुन, दिवाळीची सांगता करुन, नवीन साडी चोळीत...., सासरी आपल्या परत ....., प्रवास करुन फिरु लागली. झाले गेले इथेच सोडावे...., परत प्रवासाला लागावे. आपल्या नंतरही कोणी.... कर्ता पुरुष चांगला......, प्रवास करन्या आपल्यान साठी भेटेल, याच आशेवर....., पतर आपल्या प्रवासाला लागावे....., परत आपल्या प्रवासाला लागावे. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
