व्याख्या प्रेमाची
प्रेम ========================= प्रेम एकतर्फी नको, दोन्ही कडुन सारखच आसाव, वासनेच्या पलीकडे जाऊन, मुक्त संचार करणार, दोन्ही बाजुनी कठोकाठ भरलेल. जीवनाच्या भरती आहोटीत, सारखीच साथ देणार, कधीच कुठे शंकाच्या पार, भरगच्च प्रेमाच्या काठोकाठ. सुबोध, अबोध एकाच वेळी, नयनाची भाषा, व जीवन रुपी संसाराची, अभिलाषा, सर्व गुण संपन्न. खुलेआम सर्व चालीरीती, स्विकारुन, दगड धोंडयांचे आडखळे पार करुन, एकमेकांसाठी ओसंडून वाहणार, भव्य दिव्य कल्पनेच्या पलिकड जाऊनही, ते शशवत आस सत्य आसाव, ते शाशवत अस सत्य असाव. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
