भ्रमींत
भ्रमींत ================== आपले काम आपणच करतो, जखम कधी एका अंगाला, दुसरे अविभाज्य अंग, त्याचे काम करतो. तरी ईथे माणुस भ्रमींत का, त्याचे मण त्याचे असुनही, तो सततच अपेक्षेच्या बाजारात, विकलेले का?. विचार कर माणवा..., हा प्रश्न आहे मोठा..., रियालिटी आणि भ्रम... , आहे इथे वेगळा. भास तो भास असतो, इथे अभास आहे वेगळा वेळीच ओळख स्वतःला. प्रतेक ग्रंऊंड जरी वेगळे, तरी ईथे भ्रम नाही जीद लागते, आचुक खेळी करन्याला, आचुक खेळी करन्याला. ======================° ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
