थर्टी फस्ट
थर्टीफस्ट ======================= कथा ऐका थर्टीफस्टची, नविन वर्षाच्या थोडी आगोदरची, कोंबडा ते पार्टी दारु, मटनाची, गावोगावी हीच कहाणी. नाही नव वर्षाचे काही घेणेदेणे यांना, महोलमध्ये मशगुल आपल्याच, आजच्या पिढीची हीच काहीनी, जेथे जेथे स्वैराचार माजला. सण असो कोणताही दिवाळी की दसरा, पिणारा पाहातो फक्त पिण्याचा मोका, नाही मतलब यांना कुटुंबासी, पण याला पाहीजे रोजच पार्टी. आजतर मोका थर्टीफस्टचा, चार चवघाचा जमुन घोळका, रात्रीला करुन दिवस, दारु पिऊन आनंद थर्टीफस्टचा दारु पिऊन आंनद थर्टीफस्टचा. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
