घर्षण
घर्षण =================== भुतलावावर खुपच काही घटीत, ईथे जन्मा नंतर मरण आहे नीच्छीत, तरीही घर्षण ईथे आहे अबाधीत, चुटटा चिलीम ते मानव निर्मित, आहे ईथे घर्षणाने बरेच शोध व बोध. ईथे म़ंथनाने समृद्धातुन ..., देवदानवाचे लागले खुप शोध, कामधेनु अप्सरा ते......., वीष आणी अमृत महत्वाचे शोध. घर्षण ईथे ठरले महत्वाचे साधन, दोन जात्याचे घर्षण करते...., ईथे सर्व च भरड व पिठ, मानवाचा हाही एक नविनच शोध. बोध घ्या बोध....., घर्षणाचे आहे ईथे महत्वाचे साधन, उपयोग करा घर्षणाचे उपयोग, आंग झीझवा एका चांगल्या कामा. करा तुम्ही ईथे बिनधास्त घर्षण, करा तुम्ही इथे बिनधास्त घर्षण. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
