अवकाळी पाऊस
पिकवलेल धान सार तापत्या उन्हात वाहून गेलं अवकाळी पावूस आला आणि होत्याच नव्हत केलं पिक, पाणी आणि पैसा अभावच झालंय यांचा सारा अवकाळी पावूस आला तर आणखी यात गारांचा मारा आगमन झालंय आता या थेंबाचा अवकाळीच म्हणा पण दिलासा मिळतो ग्रीष्मात ही संतपलेला कृषिहरला दाद द्यावी त्याच्या संयमाची शेवटीं खरे खुरे मेघ बरसतीलच वसंतात....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
