नजरेचा खेळ
आंत ==================== तुझ्या नजरेच्या खेळाने, मण होते, कसे सैर भैर, तुझ्या त्या तीरकस नजरेला आजही मी आधीर, आधीर. आज गुपीत कळुन चुकले, कमळ पाकळीत बंद....., सजा रात्रभर काटनारा भ्रमरही, सुटका झाल्यावर ही.., परत शोधतो का? कमळ पाकळीला. सजेलाही प्रेम मानणाऱ्या, कसे समजावावे त्या बिचाऱ्या भ्रमराला! बेधुंद होऊन प्रेमात पडलेल्या, त्या प्रेम विराला. प्रेम काय ते समजन्या आधीच, अंत होतो प्रेमात....., ज्योतीभवती ......, फिरणाऱ्या त्या भ्रमराचा. प्रेमात व जीवनात आंत...., आहे जरुर.. जरुरच!, तरीपण मानव जन्म घेतो, हर बार प्रेम करन्याला, हर बार प्रेम करन्याला. ====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
