वाटसरु
वाटसरु =============== प्रतेक वाटेवरून जात असतांना, मागे पाऊल खुणा, सोडत जीवन गाणे गाणारा, माणव एक वाटसरुच. पाय हात व सर्वच आयुष्याची लेखनी, करुन आपले जीवन गाणे, लिहीत पुढें पुढे जाणारा..., आपल्याच धुंदीत बेधुंद..., अन्न, वस्त्र, नीवाऱ्याच्या शोधात, आपले स्वप्न साकार करण्याच्या नादात, बऱ्याच आठवणींचे गाठोडे मागे सोडून, पुढें पुढे जाणारा माणव एक वाटसरूच. सुख:दुखाची खाई पार करतांना, झालेला स्त्रास सहन करुनही, आपल्यानसाठी सतत... जीवनाचा प्रवास करणारा ..., प्रतेक मानव ईथे एक वाटसरूच. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
