बाबा तुमच्या विणा
बबा तिच्या विणा ========================= बाबा तुमच्या विणा ईथे , संकटाचा खुप सामना, आयुष्य जगतांना....!, पाहातो शोधुन घडी भर विसाव्याला, थोडा तरी कीनारा. शोध आणि बोध होतो थोडा तरी, ईथे बाबा होऊन जगण्याला, धाडसाच्या पलीकडचे काम तुमचे, शतकोटी सलाम तुमच्या, बाबा रुपी आत्म्याला. बाबा तुमच्या विणा, अहोरात्र ईथे संकटाची झगडताना, आठवण फिरुन तुमची, बार बार जाणवते या, बाप होऊन जगण्याला. शिकवन तुमची ऊरासी बाळगुन, पाऊल ईथे टाकुन पाहातो, बाबा तुमच्या नावाचे , उंच शिखर बांधतांना, कष्टमय जीवनाचा खरा आनंद घेतो, बाबा तुमच्या विणा., बाबा तुमच्या विणा. ============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
