नवे जुगाड
नवे जुगाड ====================== पारसबागेतील सुकलेला गुलाब, परत मी फुलविला तुझ्या साठी, माहीती तंत्रज्ञानाच्या आधारे, लावुन एक नविनच जुगाड. थोडी माती, शेणखत, थोडे प्रोटीन्स विटामिन्स चा, वापरुन.. , तुला आवडणाऱ्या गुलाबाला वाचवन्या, केला एक नवीनच आविष्कार. तुझी वेणी गुलाबाविण सुनी, काय सांगु तळमळ माझ्या मणाची, गुलाब फुल पाहुन तुझ्या चेहऱ्याचा, व्दिवगुणित आनंद....., परत एकदा पाहाण्यास, केवळ तुझ्या च साठी, परत फुलविला मी गुलाब. मणाची कल्पना सत्याविणा आधुरी, म्हणुन च तुझ्या प्रेमाला परत एकदा, मिळवण्यासाठी....,, जोड तंत्रंज्ञाची लावुन, थोडे डोके वापरुन...., ! फक्त आणि फक्त तुझ्या च साठी, वाळलेला गुलाब परत फुलविला मी, तुझ्या च साठी, वापरुन एक नविनच जुगाड वापरुन एक नविनच जुगाड. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
