वेळ
वेळेचा पाया किती बदलत असतो नाही का ? एका चित्रपटाचा एक डायलॉग आठवण येतोय ( जीवन का असली आधार तो प्रेम है ना ) पण आता प्रेमात पण रिव्होल्यूशन झाले वाटते .( गांधी जी के तीन बन्दर बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो ) कुठेतरी हरवले वाटते । वाईट बोलल्याशिवाय , वाईट पाहिल्याशिवाय , आणि वाईट ऐकल्याशिवाय चालत नाही । अस्त्र + शस्त्र = शब्द ## निशांत कुमार
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
