वेग
वेग ======================== वेग अवेग नियंत्रणातच असावा, जीवनाचा प्रवास करन्यासाठी, ब्रेकरुपी जीव्हा व हात पायाचा वापर करवा, ऑक्सीडंट होण्यापूर्वी ....., वेग गाडी रुपी जीवनाचा थोडा आवरावा. चालतांना, बोलतांना , आयुष्यात समतोल राखावा, नाहीतर विनाकारण , कुटीलांचे मण ,खड्डे, , गड्डे, यांचा मनस्ताप उगीच मणाला. वेगात धावतांना, शर्यत जींकन्याची जीद, असावी, परंतु मीच शर्यत जिंकेल...., ही " मी "पणाची खोटी आशा नसावी. अफलातुन वागणे ठीकच, इतरांपेक्षा वेगळे ठीकच....., पण ते सुष्टी नियमाची नीगडीतच असावे. उन्हाळ्यात शीतल, हिवाळ्यात गरम, तर पावसाळ्यात, नरम होऊनच, आपला वेग मर्यादा साधावा, आपला वेग मर्यादा साधावा. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
