मी चुकले...
तू सोडून गेला काही फरक पडला नाही, तू येशील तरी आता तुझा स्वीकार करणार नाही........ प्रत्येक क्षणी तुझा विचार करत होती, तू केलेल्या चुका मात्र विसरत होती........ सगळ्यांमध्ये तुला बघते, पण तुला बघल्यावर मन मात्र रडते........ येते तुझी आठवण ते मात्र दाखवता येत नाही, एकदा झालेली चूक मात्र आता पुन्हा करणार नाही......... ✍️ निकिता रा श्रीरामे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
